माजी खासदार
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जीवनकार्यावर प्रकाशित झालेले चरित्रग्रंथ, गौरव ग्रंथ आणि काव्यसंग्रह.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा जीवनप्रवास
न्हावा खाडीतील बालपणापासून शिक्षण, व्यवसाय, प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन, संसद, शिक्षण संस्था आणि समाजकार्यापर्यंतचा ७५ वर्षांचा प्रवास उलगडणारा ग्रंथ.
लोकनेते मा. रामशेठ ठाकूर अमृत महोत्सवी गौरव ग्रंथ
रयत शिक्षण संस्थेने लोकनेत्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रकाशित केलेला गौरव ग्रंथ.
लोकनेते मा. खा. रामशेठ ठाकूर अमृत महोत्सवी गौरव ग्रंथ
‘लोककल्याणाच्या अखंड सेवेचा प्रेरणादायी जीवनप्रवास’ — मोखाडा महाविद्यालयाने प्रकाशित केलेला गौरव ग्रंथ. सह-संपादक: प्रा. विवेक मिलिंद मोरे.